श्री गणपती स्तोत्र
श्री गणपती स्तोत्र Shri Ganpati Strotra Lyrics साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१|| प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |तीसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२|| पाचवे श्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |सातवे विघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३|| नववे श्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |अकरावे गणपति बारावे श्रीगजानन ||४|| देवनावे अशीबारा तीनसंध्या … Read more